श्यामची आई

तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जात तू. राम, तूही पिंजायला जा!' श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले.

सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरूणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता.

सुचो रूचो ना तुजवीण काही । जडो सदा जीव तुझ्याच पायी

तुझाच लागो मज एक छंद । मुखात गोविंद हरे मुकुंद ॥

तुझाच लागो मज एक नाद । सरोत सारेच वितंडवाद ।

तुझा असो प्रेमळ एक बंध । मुखात गोविंद हरे मुकुंद ।

'काय रे? आतासे आलात?' श्यामने विचारले.

755 of 837