श्यामची आई

आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती! आईची दशा पाहून, तो अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले.

'अक्का!' मावशीने हाक मारली. त्या हाकेत, त्या दोन अक्षरांत मावशीचे प्रेमळ व उदार अंत:करण ओतलेले होते.

'आलीस सखू, बस तुझीच वाट पहात होत्ये. म्हटले, केव्हा येतेस! पण आलीस लौकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं, तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन. सखू!' आई रडू लागली.

'अक्का!

779 of 837