श्यामची आई

मला धन्य वाटले. तू एकोणीस रूपयांतून त्यांना पाच रूपये पाठविलेस- खरेच मुठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनीऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हांला तयार करणे एवढेच माझे काम! तुम्ही गुणी निघालात- चांगले झाले. तुम्हांला पैसे मिळोत वा न मिळोत; तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे- आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे; ह्या पुरूषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या. परस्परांस विसरू नका.' आई जणू निरवानिरव करीत होती.

788 of 837