म्हटला! सार्यांतना अथांग सागरात लोटून आई गेली. बोलावणे आले; ती गेली. ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली; पुरूषोत्तमवरचे कृपाछत्र गेले. श्याम व गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तिदात्री देवता, प्रेममय देवता गेली! चंद्रीचे माहेर गेले! नाना, आजी यांची आवडी गेली!
गडीमाणसे यांची बयो गेली; जगातील जंजाळातून सुटून आई मोठयांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली!
रात्र एकेचाळिसावी: भस्ममय मूर्ती