श्यामची आई

'श्याम! त्या दिवशी तुझीच सारखी आठवण काढीत होती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे, अजून हट्टीच आहे.

श्याम! दोन दिवसात अक्का जाईल, असे वाटले नव्हते. मी तुला बोलवावयाचे ठरविले; परंतु त्याच दिवशी अक्का गेली! सारे प्रयत्न केले. तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हांला. अक्काने तुम्हांला माझ्या पदरात घातले आहे. मी तुम्हांला आईची आठवण होऊ देणार, नाही उगी, किती रडशील!' मावशी मला समजावीत होती.

'मावशी! माझे केवढाले मनोरथ! माझ्या आईला सुख देईन. तिला फुलासारखी ठेवीन,

814 of 837