शिवराम म्हणाला, 'श्यामच्या आईने.'
मथुरी म्हणाली, 'देवमाणूस आहे माउली. सार्यांघची काळजी आहे तिला.' मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही. तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला.
'शिवराम! तुझ्या आईचे कसे आहे?' आईने विचारले.
'कपाळ लई दुखते, सारखे ठणकते; अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोपबी नाही.' त्याने सांगितले.
'बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबरशिंग देईन, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या,