श्यामची आई

त्या वडया करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसर्यारच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद.

पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्या वेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठया बहिणीप्रमाणेच मला वाटे.

त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या,

262 of 837