श्यामची आई

'श्यामची आई! वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वडया देईन म्हणत्ये. तुम्ही याल का उद्या तिसर्याू प्रहरी? तुम्ही कशा छान करता! तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत, तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले.'

माझी आई म्हणाली, 'येईन हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की, राहील संक्रांतीपर्यंत. मलासुध्दा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची.'

पार्वतीबाई म्हणाल्या, 'तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या

263 of 837