सारे करुन जा.' आईला नाही म्हणवेना. थोडया वेळाने आईने कलथ्याने वडया काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या ! पार्वतीकाकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, 'श्याम, हे ताट खरवडून खा. घे.' मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वडया ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली.
मी वेणूकडेच बसलो होतो. 'श्याम! तुझे सदर्याबचे बटण तुटले आहे वाटते. सदरा