पण त्याच्या बर्यागसाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत, म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे. परंतु आणखी चांगला व्हावा, असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पाहा, गोळी झाली.
ताटात वडया थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. पाच मिनिटे गेल्यावर आईने वडया पाडल्या व ती म्हणाली, 'पार्वतीबाई, थोडया वेळाने वडया काढून घ्या, मी आता जाते.'
वेणू म्हणाली, 'थांबा ना थोडा वेळ. तुमच्या हातारे