'श्यामची आई! तुम्ही अंगात ताप असता वडया करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वडया झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वडया जास्त आहेत?'
माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, 'अगं, अशा एवढयाशा तापाने काय होते? वेणू, आम्हां बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोट घेऊन ती आम्ही धुऊन आणतो. दहा माणसांचा स्वयंपाक करितो. असे मनाला लावून नको घेऊ. अमळशाने