मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल. सकाळी मोकळी होईन.'
वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, 'श्याम ! चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवळया केल्या आहेत व त्या पडघुलीभर तुझ्याजवळ देत्ये. मग तुझ्या आईने नुसता भात केला, म्हणजे झाले. नाही तर मी भात ठेवूनच जाते.'
rvbमाझी आई म्हणाली, 'वेण्ये! अग श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले.' परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटविला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधण