श्यामची आई

येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळया घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, 'श्याम! काय झाले?'

मी म्हटले, 'वेणू म्हणाली, 'श्याम! तुझी आई फार थोर आहे. तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे, म्हणून अशी आई तुला मिळाली.' असे म्हणून तिने माझ्या पाठीवरुन हात फिरविला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही.'

'जा बाळ! भात झाला असेल, तर उतरून ठेव; नाही तर खालून ओढेल.'

277 of 837