श्यामची आई

आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसर्याे दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हां सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वडया मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुध्दा जगली नाही; परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात; परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात.

रात्र पंधरावी: रघुपती राघव राजाराम

लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळया पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात

278 of 837