गजेंद्राची ऐकून करूणा । सत्सर पावलासी, जगज्जीवना
प्रल्हादरक्षका मनमोहना । पावे आम्हा सत्वर
द्रौपदीलज्जानिवारणा । पांडवारक्षण मधुसूदना
गोपीजनमानसरंजना । पावे आता सत्वर
अनाथनाथा रूक्मिणीवरा । भीमातीरवासी विहारा
जगद्वंद्या जगदुध्दारा । पावे आता सत्वर
वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते.
आम्ही त्या वेळेस फार मोठे नव्हतो. मराठी पाचवीत मी होतो. वय अकरा वर्षाचे होते नव्हते.