श्यामची आई

मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले. टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हांला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजांत संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु मोठया माणसांना ती कटकट होते!

श्रीराम जयराम जयजयराम

असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो.

प्रभुसवे लढू आम्ही कुस्ती

प्रेमाची चढली मज मस्ती रे

प्रेमाची चढली मज मस्ती

आमच्या कोलाहलाने

285 of 837