देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्रीबोवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. 'काय शिंची कार्टी!' असे कोणी म्हणू लागले. 'हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे-येथे पुराण चालले, समजू नये का?' पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला!' 'अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात.' अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो.
देवळातील मंडळीनी गुरवाला बोलाविले व त्याला ते म्हणाले,