श्यामची आई

'आम्ही नाही बंद करणार जा. त्यांचे पुराण चालले आहे, तर आमचे भजन चालले आहे.' माझा एक मित्र म्हणाला.

'अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि ह्या झांजा? मोठयाने ओरडले म्हणजेच देव मिळतो, असे नाही. आपल्यामुळे जर दुसर्यातला त्रास होत असेल, तर ते रे कसले भजन?' आई शांतपणे म्हणाली.

'साधुसंतसुध्दा टाळ वाजवीत व भजन करीत.' मी म्हटले.

'परंतु मुद्दाम दुसर्या ला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता,

289 of 837