तर त्यांनी भजन थांबविले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे?' आईने विचारले.
'वाजविले म्हणजे आई, रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणील.' मी म्हणालो.
'हळूहळू टाळया वाजवा. ताल धरा, म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हांला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसर्यााला त्रास होतो, ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसर्यातच्या पूजेच्या आड येऊ नये,