श्यामची आई

ते ठरेना. शेवटी मी म्हटले, 'आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळया वाजवू या. मोठयाने वाजविण्यात काय आहे?

'श्याम! तू भित्रा आहेस. आपल्याला नाही हे आवडत.' बापू म्हणाला.

'यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे?' मी विचारले.

माझ्यावरून रूसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही

292 of 837