माझी प्रार्थना दुसर्या्च्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत, तर तुमचे काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलका करणार.' असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला.
आम्हां मुलांत वादविवाद सुरू झाला. 'मोठे आले डुढ्ढाचार्य आम्हांला बंद करायला! त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात!' वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे,