श्यामची आई

जात होतो. अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व 'देवा! माझा निश्चय तू टिकव. तू माझा साहाय्यकारी हो.' अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो. तेव्हा एकसुध्दा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा, अद्याप उघडलीही नव्हती.

माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये, म्हणून मी झपाटयाने जात होतो. मी गावाबाहेर आलो. गावची नदी ओलांडली व

307 of 837