श्यामची आई

असे म्हटले की नाही ते. जसा अगदी साळसूद. स्वत:चे काही सांगत नाही. खोटारडा कुठला.'

आई म्हणाली, 'मला रामरक्षा येते व तुला येत नाही, असे त्याने म्हटले, यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुध्दा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय, हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत?'

मी म्हणालो, 'भाऊ शिकवीत नाहीत व मजजवळ पुस्तक नाही.'

329 of 837