श्यामची आई

लागले. मी अंगणात फेर्याम घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले व हात-पाय धुऊन घरात गेले.

त्यांनी विचारिले, 'काय, श्याम! परवचा, स्तोत्र वगैरे झाले का सारे?

मी एकदम म्हटले, 'हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का?

ते एकदम म्हणाले, 'तू कधी शिकलास? आणि कोणी शिकविली?'

मी सांगितले, 'भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली.'

'बघू दे तुझी रामरक्षेची वही,' ते कौतुकाने म्हणाले.

मी माझी

338 of 837