भडक पाहिजे. 'त्यांना 'लैला-मजनू' च्या गोष्टी पाहिजेत. असे तो म्हणतो, 'राम म्हणाला.
त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली. प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पहात होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. 'आज मला नाही रे हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात?' श्यामने विचारले.
\"तू वाचीत होतास, म्हणून नाही बोलाविले. दिवसभर इतर काम असते, थोडा वेळ वाचीत होतास तर अडथळा करू नये, असे वाटले.' राजा म्हणाला.