\"अरे, मला तरी कोठे फारसे वाचावयास आवडते? विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदु:खे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का?' श्याम म्हणाला.
\"श्याम, तू भरपूर वाचले आहेस, म्हणून असे म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावे लागते. शेतकर्यामच्या आनंदाचे कवी वर्णन करतात; परंतु शेतकर्या्स तो उपभोगता येत नाही. कारण त्याला ती दृष्टी नसते.' राजा म्हणाला.
इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला