हे सारे कोठून आले? ते सांग. आम्ही आजार्याीची शुश्रूषा करतो, तूही करतोस; परंतु तू आजार्याचची आई होतोस, आम्हांला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसर्याहला आपलासा करतोस; परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून, बोलूनही त्याचे मन आम्हांला ओढून का घेता येत नाही? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तूरी कोणी ओतली? श्याम, वर्हादडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वर्हा