श्यामची आई

डात एका श्रीमंत व्यापार्याोचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरीविक्या तेथे कस्तूरी विकावयास आला. श्रीमंत व्यापार्यांने त्या कस्तूरीविक्यास भाव विचारला. तो कस्तूरीविक्या तिरस्काराने म्हणाला, 'तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी? पुण्याला जाऊन काही खपली, तर पाहावयाचे !' त्या श्रीमंत व्यापार्यातस राग आला. तो म्हणाला, 'तुझी सारी कस्तूरी मोज. त्या मातीच्या गार्यातत मिसळून देतो. कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे,

37 of 837