श्यामची आई

म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणे धोका होता. कारण ते दूध विषारी झालेले. यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे.

एके दिवशी अक्काला वात आला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते. परंतु मनात साठविलेले ते सारे दु:ख ती वातात बोलत होती. तिला शुध्द नव्हती. त्या बेशुध्द स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्चून लग्न केले, तरी सासरी जाच का असावा, असे तिला वाटे.

ज्याप्रमाणे भाऊबंदकी,

362 of 837