श्यामची आई

वगैरे ओव्यांत हे करूण चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या स्थितीचे हे हीनदीन वर्णन केलेले आहे. कार्ल्याचे कडू वेल, रेशमाच्या गाठी- या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी आपुलकीही मनुष्याला शिकावयाची आहे. सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली, म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी

364 of 837