श्यामची आई

रात्र विसावी: सात्त्विक प्रेमाची भूक

\"काय, सुरूवात करू ना, रे, गोविंदा?' श्यामने विचारले. 'थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते.' गोविंदा म्हणाला.

\"इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले.' श्याम म्हणाला.

\"तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते? स्वत:ला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले,

377 of 837