श्यामची आई

असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल?' भिकाने विचारले.

\"शिवाय लोकांची श्रध्दा असते, तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात. 'गोविंदा म्हणाला.

\"हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा.' राम म्हणाला.\"इकडेच बरे आहे. असा येथे बसतो.' ते म्हातारबाबा म्हणाले.

'श्याम, कर सुरूवात आता.' राजा म्हणाला.

सारी मंडळी

378 of 837