श्यामची आई

उत्तरेस जाऊन सांग.' त्या व्यापार्यााने सारी कस्तूरी खरेदी केली व गार्याात मिसळून दिली. वर्हा डातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो, असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या वेळेस कोणी रे, तिथे कस्तूरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध ! तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला, सांग.

श्यामच्याने आता राहवेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, 'माझ्या आईचे

38 of 837