इच्छीत नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती. पवित्र होती.
मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. 'अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव.' असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुऊन आले व संध्येला बसले.
'का, रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले.