न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठरावीक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळी दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत. परंतु ती पध्दत आता खेडयातूनही नाहीशी होत चालली आहे.
गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. 'काय, श्याम! लईशी डोई वाडविलीस?' असे त्याने विचारले.
मी त्याला म्हटले, 'गोविंदा! तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी