श्यामची आई

फार रडवितात.' माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले.

आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तंवसे आणले होते. तंवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तंवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. चार चार महिने टिकतात. पावसाळयातील भोपळे व तंवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले, म्हणजे ती टिकणार नाहीत, अशी समजूत असते.

वडील आईला म्हणाले, 'हे तंवसे आणले आहे. पातोळे कर. श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुध्दा

407 of 837