मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने नीरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाडया वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळयाजवळ बोळू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुध्दि करून घेतात! कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खाववयाचा; मग तो खोवलेला नारळ थोडे कढत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा; नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा