धाकटया भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत, आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू.
मी विचारले, 'आई ! करंदीकरांच्या झोपाळयावर का बसायला गेला?'
आई म्हणाली, 'नाही, रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो! एरव्ही कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा. लबाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठयाने श्लोक म्हणत बसतो वेडगळ!' मला हसू आले.
बोलता बोलता आई म्हणाली, 'श्याम ! तू आज गेला असतास,