एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे दोन आणे आणि यावे. जप हो.' असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. 'श्याम! मी बोललो, म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग. अभ्यास कर.' ते म्हणाले. नंतर मी दोघां धाकटया भावांस कुरवाळून निघालो. महारवाडयापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळयापर्यंत आले. आमची गावाची हद्द संपते, तेथे एक मोठे बेहळयाचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो.
आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो,