श्यामची आई

तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दु:खाचे अश्रू! वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, 'का रे मुला, रडतोस? तुला कोणी नाही का?

मी त्याला म्हटले, 'माझे आईबाप आहेत.'

'ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत, तुला घालवून लाविले का त्यांनी?'

'नाही. ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही, म्हणून मला वाईट वाटत

421 of 837