श्यामची आई

आगीनपासोडयाचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरूणात लपवावयाची असतात व दुसर्याा बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपविलेली आहेत, त्यांची नावे सांगावयाची. आजी आम्हांला लपवावयाची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगावयाची. 'जरा लहान हो. अंग चोरून घे.' लपणारा लहान असला, तर त्याला ती सांगे, 'जरा मोठा हो!' हेतू हा, की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दूर्वांच्या आजीला देवादिकांची, तशीच देवावरची किती तरी गाणी येत असत. दशावतार,

428 of 837