श्यामची आई

चिंधी, उषाहरण, पारिजातक किती तरी गाणी तिला येत.

दूर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली, तर ती खेळवावयाची, हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावायची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावील, ह्या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरविले होते; परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, 'उद्या करू हो भाजणी.' परंतु उजाडत आजीला खर्यां कडून बोलावणे आले. खर्यांीकडे

429 of 837