श्यामची आई

घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता. परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्या बरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे तीन रूपये पाठविले होते. आमच्यासाठीही खाऊ पाठविला होता.

ते तीन रूपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रूपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. 'मामाने खाऊ पाठविला. आम्हांला दे.' आम्ही तिच्या पाठीस लागलो. जरदाळू

442 of 837