व पेपरमिंटच्या वडया होत्या. आईने एकेक जरदाळू व दोन दोन वडया दिल्या. माझा धाकटा भाऊ 'दोन जरदाळू पाहिजेत' म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, 'अरे, तो तुमच्यासाठीच आहे. आज का एकदम संपवावयाचा आहे? पुरवून खाल्लात, तर तुम्हांलाच बरेच दिवस पुरेल.' तो म्हणाला, 'तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे.' आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्याचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो.