'दाखवून लौकर आण, हो श्याम.'
'आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले, तर पैसे देऊ.' असे मी अभिमानाने म्हटले.
'तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे? बापाजवळ तर फद्या नाही!' अमृतशेट म्हणाले.
मला ते शब्द ऐकून वाईट वाटले, अमृतशेटांचे आम्हांला कर्ज होते, म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणार्याटने मरावे; परंतु कर्ज कधी काढू नये.
मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखविले. त्यांतील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. तीन,