श्यामची आई

बाहेर चारचौघात जावयाचे असते. गंगूआप्पांकडे आज सोंगटया खेळायला बोलावतील, गेले पाहिजे. मला आज कोठे जायचे आहे बाहेर? पुढे सवड झाली. की आधी मला लुगडे घ्यावे. असे उगीच मनाला लावून घेऊ नये. आज दिवाळी; आज सार्यांढनी हसायचे, आनंदात राहायचे, आम्हांला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा.' आई म्हणाली.

'तुझ्यासारखी जन्माची सोबतीण व अशी गोड व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंतांहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही,

458 of 837