का सुखी होणार नाही? आण ते धोतर.' असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला.
वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हांलाही आनंद झाला; परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वत:च अनुभवून पाहावा लागतो. प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे.
रात्र तेविसावी: अर्धनारी नटेश्वर
\"मे महिन्याच्या सुटीत