पोत्यावर जाते घालतो.' आईने घाल म्हणून सांगितले.
मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसर्याख दिवशी आंबोळया करावयाच्या होत्या. मला आंबोळया फार आवडत असत. मायलेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व ओव्यात 'श्याम बाळ' असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता.
दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते. कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो.