इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर. मग केव्हा तरी देव भेटेल!'
जानकीबाई म्हणाल्या, 'श्याम! सोड, मी लावते आता हात. दमला असशील तू.' मी आईला म्हटले, 'आई, तूच जरा हात सोड. जानकीवयनी व मी दळतो. जानकीवयनी, मला वैरण घालता येते. डोळे मिटूनसुध्दा घालता येते. मी आता तरबेज झालो आहे. आई, सोड ना हात थोडा वेळ.'
मी आईचा हात सोडविला व जानकीवयनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. 'जानकीवयनी! पाहा,