श्यामची आई

कसे पीठ येत आहे, ते? डोळयात घातले, तरी खुपायचे नाही. पाहा ना.' मी त्यांना म्हणालो.

जानकीवयनी आईला म्हणाल्या, 'बाई, श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत!'

आई म्हणाली, 'माझ्या घरात कोण आहे मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात? श्याम नाही मदत करणार, तर मग कोण करील? जानकीबाई! बायकांना कधी कधी पुरूषांची कामे करावी लागतात. त्यांना कमीपणा थोडाच आहे? श्याम मला डाळ-तांदूळ निवडावयाला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला-

468 of 837